मच्छिंद्र Quotes in Hindi, Gujarati, Marathi and English | Matrubharti

मच्छिंद्र Quotes, often spoken by influential individuals or derived from literature, can spark motivation and encourage people to take action. Whether it's facing challenges or overcoming obstacles, reading or hearing a powerful मच्छिंद्र quote can lift spirits and rekindle determination. मच्छिंद्र Quotes distill complex ideas or experiences into short, memorable phrases. They carry timeless wisdom that often helps people navigate life situations, offering clarity and insight in just a few words.

मच्छिंद्र bites

शुभ सकाळ ! ।। जयहरि विठ्ठल ।।
आज ' अपरा ' एकादशीच्या सर्व विठ्ठलभक्तांना आणि मित्र मंडळीस हार्दिक शुभेच्छा !
। जय जय विठ्ठल । । जय जय रामकृष्ण हरी ।
####मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

##Happy Holi to Matrubharti family !
####मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

##मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
#####good evening !
"आजचा प्रतियोगिता_##तातडी_मराठी विभाग.
" कोरोना रुपी काळ_यम केव्हा झडप घालील याचा भरवसा नाही म्हणून जीवाने_ईश्वराच्या नामाचा जप_करण्याची_अती_##तातडी करावी !

#####good morning !
##मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

अभंग वाणी तुकीबाची ! Good evening !
#मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
*??श्री विठ्ठल??*

*दि.२९/५/१९ बुधवार अभंग क्र.(११९१)*

*हेचि थोर भक्ति आवडती देवा।*
*संकल्पावी माया संसाराची।।१।।*

*ठेविलें अनंतें तैसेंचि रहावें।*
*चित्ती असों द्यावें समाधान।।२।।*

*वाहिल्या उद्वेग दुःखचि केवळ।*
*भोगणें तें फळ संचिताचें।।३।।*

*तुका म्हणे घालूं तयावरी भार।*
*वाहूं हा संसार देवापायीं।।४।।*

????शुभ सकाळ????

*⛳⛳??राम कृष्ण हरि??⛳⛳*

?????पांडुरंग हरि?????