नजरेत तुझ्या अशी काय जादू आहे? 
नजरेला माझ्या काही कळेना,
जितकं पाहावं डोळ्यांत तुझ्या 
भान विसरून जाते जगाचं सार्‍या,
🙈🙈💞❣️

घायाळ हरीणी ही झाली एका नजरेने तुझ्या
नजर तुझीच औषध आहे जखमेवर माझ्या, 
वाटतं पित राहावी डोळ्यांतील नशा तूझी 
डोळ्यांत माझ्या सामावून घ्यावी कातिल नजर तूझी....

❣️💞💞💞💞💞💞💞💞💞
😘💞💞...r8k8... 💞💞😘

-Ritu Patil

Marathi Shayri by Ritu Patil : 111783361

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now