तुझ्या माझ्या प्रीतीच्या क्षणांना
चंद्र तारकांची मैफिल साक्ष देते,
अलंकार सजले चंद्रकिरणांचे
रातराणीसवे प्रीत साद देते.....

निळया गगनाचे सुशोभित वस्त्र
अवनीला रंगरूपाचा साज चढवून,
कोवळ्या किरणांची मैफिल सजली
तुझ्या माझ्या प्रेमाचा ऋतू सजवून.....

Marathi Poem by Ritu Patil : 111766222

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now