श्रमशास्त्राची पकड समाजात घट्ट होऊन श्रम तत्वज्ञान मानव जातीला प्रगतीपथावर नेत राहील. हे जरी खरे असले तरी श्रमशास्त्रांची पकड दृढ होण्याची प्रक्रिया वर्षानुवर्षे होत रहाते. वास्तविक श्रमसंवेदना जीवनात वेदना बनत नाहीत.
हे लक्षात घ्यायला हवे.

-Chandrakant Pawar

Marathi Motivational by Chandrakant Pawar : 111736834

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now