मी श्रमवान होणारच असे मनावर बिंबवल्या नंतर चमत्कार घडतो. ती व्यक्ती श्रमंत बनते. मग ती व्यक्ती नोकरदार असो अथवा उद्योजक बनतो. पण ते घडतेच. निसर्गाचे श्रमदर्शन व्यापारी नसते. ते श्रम रूप असते
llश्रमेय जयते ll

-Chandrakant Pawar

Marathi Quotes by Chandrakant Pawar : 111736833

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now