शुभं करोति कल्याणं आरोग्यंम् धनसंपदा |
शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते |
दिव्या दिव्या दिपोत्कार कानीं कुंडलें मोतीहार |
दिव्यला देखून नमस्कार || १ ||
दिवा लावला देवांपाशी |
उजेड पडला तुळशीपाशीं |
माझा नमस्कार सर्व देवांपाशी || २ |

तिळाचे तेल कापसाची वात |
दिवा जळो मध्यान्हरात |
सोन्याचा दिवा चांदीची वात
ये ग लक्ष्मी घराच्या आत||

माझी आजी म्हणायची की सांजवात लावताना वरील प्रार्थना देवाला मनापासून करायची.... आजही माझी मुले सांजवात करताना मला माझे बालपण आठवते..✍️✍️💞Archu💞

-Archana Rahul Mate Patil

Marathi Motivational by Archana Rahul Mate Patil : 111692028

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now