कधी कधी वाटते जावे
त्या वाटेवर जिथे सारे काही सोडून दिलते
जे मिळवण्यासाठी सोडली होती वाट मी ती
गवसेल का मला ते तिथे
-Vaishnavi🍁

Marathi Thought by vaishnavi : 111681327

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now