आली रे आली आनंदाची वेळा
देवी महिमा गाण्याची वेळा

नवली नवरात्रिची शुभ वेळा
अम्बे स्तुति करण्याची वेळा

कधी कधी गरबा करून खेळा
कधी कधी दांडिया घेऊन खेळा

सगळ्याने एकत्रित करून खेळा
मनात हर्षोल्लास भरून खेळा

#Navratri
#Kavyotsav

Gujarati Poem by Parul : 111595374

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now