मनाचा संवाद..

मनाचा मनाशी संवाद
हा उत्तम संवाद असतो।
आपणच घडवलेला
आपणाशी आशावाद असतो।

कटू गोड आठवणींचा
घुमणारा ब्रह्मनाद असतो।
कधी सहज सुखावणारा
तर कधी दुखरा प्रमाद असतो।

🌻सुप्रभात🌻शुभ सकाळ🌻
--सुनिल पवार...✍🏼
https://www.facebook.com/274730592665311/posts/1848308091974212/

Marathi Quotes by S. P. : 111565752
S. P. 4 years ago

धन्यवाद😊

Parameshwar Hake 4 years ago

अप्रतिम

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now