आम्ही दर्शनाचे अभिलाषी
देवा आलो तूझे दाराशी
पडतो पाया देवा
तुझी ठेव निरंतर माया
जाणीव होते ह्या जगण्याशी
जीवन सफ़ल तुझ्या नावाशी
सकल जगाचा तु च सत्य एक
देवा तुझी नाव अनेक
तारणहार आम्हा तू स्वामी
शरणी आलो आम्ही तुझी लेक
गातो तुझे गुणगान
दे भक्तिचा तू वरदान

Marathi Religious by Krunalmore : 111492331
Ketan Vyas 4 years ago

Nice lines.... Touching one...#1 Visit, Like and share.. https://quotes.matrubharti.com/111493431

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now