#बंडखोर

आहेच मी बंडखोर तु केलेल्या अन्यायाचा
आहेच मी बंडखोर तु दिलेल्या त्रासाचा
आहेच मी बंडखोर मानवा
मी सहन केले़ल्या मानसिकतेचाही ...

*बंडखोरी ही ज्याच्या त्याच्या मानसिकतेवर,सहनशक्तीवर अवलंबुन असते*....

-संदिप चव्हाण.

Marathi Blog by संदिप चव्हाण : 111469121

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now