तुझा खोडकर पणा
आठवतो आजही मला
तुझी घायाळ नजर
आठवते आजही मला
तुझे दिवस रात्र होतात भास मला
तुझे अस्तित्व जाणवते आजही मला
#खोडकर

Marathi Shayri by Dhanshri Kaje : 111452215

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now