भावुकता ही हृद्याची अद्वितीय भावना
भावुकता आहे दुसर्‍यास समजणं.
हृद्याची हुरहूर आणि आसवांचा पूर
भुकल्यास अन्न आणि सेवेने प्रसन्न.
या हृदयीची गुजगोष्ट, त्या हृदयीला
न कळावी न सांगता, ती हिच भावुकता

#भावुकता

Marathi Poem by Suryakant Majalkar : 111385318

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now