पात्रता

आपल्याला आयुष्यात काय मिळतं????
ज्या गोष्टींची आपण इच्छा करतो ते ?? नव्हे, तर आपण ज्याला पात्र असतो तेच आपल्याला मिळतं.

म्हणून आपल्या इच्छांची तुलना आपण आपल्या पात्रतेसोबत कसे काय करू शकतो??
इच्छा ह्या प्रत्येक व्यक्तीच्या असतात. पण त्या सगळ्यांचाच पूर्ण होऊ शकत नाही, पण म्हणून इच्छा कधीच पूर्ण होत नाही हे विधान सर्वोतोपरी चुकीचं आहे. इच्छांना जेव्हा सातत्य, दिशापूर्व, आणि आत्मप्रेरणयुक्त मेहनतीची जोड लागते तेव्हा ती इच्छा पुर्णत्वास येते.

मेहनत जेवढी महत्वाची आहे तेवढीच ती दिशापूर्ण असणे हि महत्वाचे आहे. कारण जे करण्याची बिलकुल आवश्यकता नाही अस काम कितीही सातत्य पूर्वक आणि काळजीपूर्वक केलं तरी त्याला काहीच अर्थ उरत नाही.

शिडी च्या टोकावर पोहचल्यावर जर हे लक्षात आलं कि ती शिडीच चुकीच्या भिंतीवर लावली आहे तर त्या कामाला काय अर्थ?
म्हणून वेळ आणि परिश्रम दोहोंचा मध्य साधून व्यवस्थापन करायला हवं. आपल्याला आयुष्याकडून काय हवं आहे आणि कुठे पोहचायचे आहे हे आधी निश्चित असायला हवं.



आपल्याला जे हवं ते मिळत नाही  तर आपण ज्याला पात्र असतो तेच आपल्याला मिळतं. हा ईश्वराने बनवलेला सिद्धांत आहे, तो त्याचा कायदा आहे.  आपला कायदा असावा सातत्यपूर्व आणि दिशाबद्ध प्रयत्न
आणि एक  महत्वाकांक्षा कि या परिश्रमाद्वारे मी सर्वोकृष्ट आणि फक्त सर्वोत्कृष्ट गोष्टी साठीच पात्र बनेन.

Marathi Blog by Tejal Apale : 111050350
Swapnil Tikhe 5 years ago

rest all parts are true and must b followed ... n its good article. . thats y it encouraged me to comment....

Swapnil Tikhe 5 years ago

i jus disagree on those 2 statements... by reading those someone may get feel that if he is capable and good he will earn the success .... but in todays world that is not enough... there are many x factors involved...

Swapnil Tikhe 5 years ago

agreed sir; there will be some envy in evryones mind... and my point is not that...

Mrugendra Bhosale 5 years ago

echha , Tulana , patrata ,mehanat , disha , shidi khup sundar ektritpane bandhlay saglyanna. Baki pratyekala vatt ki im the best n better than others lol so mala vatt kahi tari spcl astach that is the only reason kahi lok aaplyapudhe astat or aaplya rahatat . Aaplya mage rahilelyanna pan vatt aselch ki aapli patrata nastana aapn tyanchya pudhe aahot ? so ... chill guys

Swapnil Tikhe 5 years ago

me too, respect the thaugh... that y i commented...

Tejal Apale 5 years ago

अभिप्रायासाठी धन्यवाद सर.मी आपल्या विचारांचा सन्मान करते

Swapnil Tikhe 5 years ago

agreed but article states other wise, " इच्छांना जेव्हा सातत्य, दिशापूर्व, आणि आत्मप्रेरणयुक्त मेहनतीची जोड लागते तेव्हा ती इच्छा पुर्णत्वास येते." - need not be "आपल्याला जे हवं ते मिळत नाही  तर आपण ज्याला पात्र असतो तेच आपल्याला मिळतं." - not agree..

Tejal Apale 5 years ago

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती सर.प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला लागू होईलच अस नाही.आणि प्रत्येकाच्या बाबीतीत ते खरचं ठरेल अस पण नाही

Swapnil Tikhe 5 years ago

hmm, but article states otherwise... n hence I disagreed..

Tejal Apale 5 years ago

अर्थातच

Swapnil Tikhe 5 years ago

पण मला असे म्हणायचे आहे की बऱ्याच माणसांची पात्रता आणि क्षमता अधिक असते, लेखात म्हणल्याप्रमाणे त्यांनी क्षमता वाढवलेली देखील असते. पण केवळ पात्रता आणि क्षमता आहे म्हणून तुम्हाला किंवा त्यांना काम मिळेल असे होत नाही त्यामुळे योग्य मोबदला हि तर दूरची गोष्ट आहे. किंबहुना अशी एका पेक्षा अधिक उदाहरणे नजरेखालून गेलेली आहेत. जिथे क्षमता असलेल्या व्यक्तीला डावलून दुसऱ्याच कोणाला संधी दिली जाते.... to b honest life is not always fare with everybody.... but u need to manage it.

Tejal Apale 5 years ago

मला तेच म्हणायचे आहे सर.आपण आपली पात्रता ओळखून काम करायला हवं म्हणजे कधीच मनस्ताप करायची वेळ येणार नाही

Swapnil Tikhe 5 years ago

असहमत, अनेक पत्र असलेले व्यक्ती कमी पात्रतेच्या लोकांच्या हाताखाली काम करताना बघितले आहेत.

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now