धुंद पावसाच्या सरी बनून मज बरसायचे होते,

बनून झुळूक वाऱ्याची सर्वदूर वाहायचे होते

पसरले पंख जेव्हा उडण्यासाठी,

माणसातल्या लांडग्यांनी त्याचे लचके केव्हांच तोडले होते

Marathi Shayri by Tejal Apale : 111043134

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now