प्रत्येक जन्मात मागेन तुझा हात
वटपौर्णमेच्या दिवशी घेऊन फेरे सात
आयुष्याची करू नव्याने सुरुवात
जन्मोजन्मी राहो तुझी माझी साथ
🖋️प्रियांका कुंभार - वाघ

Marathi Shayri by Priyanka Kumbhar - Wagh : 111812469

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now