सुख म्हणजे नक्की काय असतं?
जो क्षण मनाला हवाहवासा वाटला त्याच्या
गुंगीत पुढचा विचार न करता मनाला झालेला अपवाद म्हणजे सुख.
सरतेशेवटी सुख हा फक्त मनाला झालेला अपवादचं.
भोगता आला तर आनंद नाही तर दुःखच म्हणावं
लागेल.

-R.J. Artan

English Good Night by Rajshree : 111781701

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now