विखूरले सारे पक्षी घरट्यातले
प्रत्येकी निर्णयाला पंख फुटले
आयुष्य जगावे आपापल्या परीने
या जगात कोणी नाही आपले....
जन्म घेतला एकट्याने,
मरण जवळ करावे एकट्यानेच...
कोणावाचून काही अडत नाही
पण नाती सांभाळून जगावे प्रत्येकाने...

-Ritu Patil

Marathi Whatsapp-Status by Ritu Patil : 111778228

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now