नव वर्षाचा पहिला सण मकरसंक्रांतीचा,
तिळगुळ खाऊन गोड गोड बोलण्याचा,
तिळासारखा स्नेह गुळासारखा गोडवा नाती जपण्यात असावा,
हळदी कुंकू कार्यक्रमात तिळगूळ वाटण्यामागे हाच तर उद्देश असावा,
सर्वांनी एकत्र येऊन प्रेमाने आनंदाने उत्सव द्विगुणित करावा,
हाच मंत्र संकल्प सर्वांनी मनात रुजवावा🌷🌷🌿

Marathi Whatsapp-Status by Sayali Warik : 111777544

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now