एके दिवशी माझा श्वास बंद होईल.
नको विचार करूस की माझे प्रेम कमी होईल.
अंतर फक्त एवढे असेल,
आज मी तुझी आठवण काढत आहे,
उदया माझी आठवण तुला येईल.

-R.J. Artan

English Good Night by Rajshree : 111769351

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now