पुन्हा पुन्हा त्याच वाटा
पुन्हा पुन्हा तीच वळणे
विसावा हवा क्षणभर आता
पून्हा नको तेच बहाणे...

एकांत आज प्रिय भासे
स्वतःतच गुंतणे,स्वतःतच रमणे
नको मतलबी गर्दी भवताली
एकटेच गावे जीवनगाणे...!!

-मनमंजिरी

Marathi Shayri by Anonymous : 111767688

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now