मन माझे राहिलेच नाही
शोधून मन माझे मी हरलो आहे
तुझ्या जवळ येऊन मन माझे
प्रेमाचे नाव देऊन गेले आहे.
कवी :- सु.भा .पाटील.

-शिवव्याख्याते सुहास पाटील

Marathi Poem by शिवव्याख्याते सुहास पाटील : 111764845

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now