तुझी होऊन सावली
तुझ्या हृदयात मला राहू दे
माझा प्रेमाचा पाझर
तुझ्या काळजात वाहू दे
कवी:-सु.भा.पाटील

-शिवव्याख्याते सुहास पाटील

Marathi Poem by शिवव्याख्याते सुहास पाटील : 111757365

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now