आयुष्यातील दुंखाला मन जेव्हा हरू लागले डोळे मिटून घेतले आणि मी रडू लागले. उघड्ले पापण्या आणि अश्रूं वाहु लागले
जेव्हा पाहिली समोर माझी पांखरे
त्याला पाहून ते देखील हसू लागले

-Dina Mewada

Marathi Poem by Dina Mewada : 111755563

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now