ऐक ना... तुझे ओठ शिवशिवले होते कां ग कुणाची आठवण काढण्यासाठी...
सांग ना... तुझे डोळे शिणले होते कां ग कुणाची वाट पाहण्यासाठी...

-Chandrakant Pawar

Marathi Poem by Chandrakant Pawar : 111737601

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now