सुखाच्या बाबतीत श्रम खूपच संवेदनशील आहे. त्याला सुखाचे महत्व कळते. तसेच दुःखाचेही महत्त्व त्याला आहे. दुःखात ते अधिक कणखर बनते. कष्ट करते. कधीकधी जीवावर उदार होऊन सुखाची कष्टदायक कामे दुःखदायक परिस्थितीत करून दाखवते. जगण्याची खरी मजा श्रमा सोबत असताना येते .

-Chandrakant Pawar

Marathi Thought by Chandrakant Pawar : 111736835

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now