श्रम घटना ही निसर्ग घटना आणि मानवी घटना यांच्याशी संबंधित आहे. स्वतःच्या कलेचा किंवा कौशल्याचा विकास करणे खूप गरजेचे आहे. कौशल्य विकासाने व्यक्तिमत्व विकास घडतो. श्रममुक्ती ही स्वतःची स्वतः श्रमशक्ती आहे.

-Chandrakant Pawar

Marathi Poem by Chandrakant Pawar : 111736643

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now