नोकरी प्रत्येकाला हवी असते. नोकरी नको तर व्यवसाय तरी हवा असतो. काहीतरी उद्योग धंदा हवा असतो. कारण त्याचा संबंध जगण्याशी येतो. तो फक्त एकट्याशी न राहता कुटुंबाशी येतो. समाजाशी येतो. श्रमी व्यक्तीवर कुटुंबातील इतरांचा भार असतो. जीवनामध्ये मनुष्य जगताना पहिले पाऊल टाकतो. तेच मुळी श्रमाचे पाऊल असतं.

-Chandrakant Pawar

Marathi Thank You by Chandrakant Pawar : 111736628

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now