ढगांची सावली डोंगरावर पडली.
डोंगरावरची झाडे,जमीन दचकून जागी झाली...
ढगांची सावली डोंगरावर पडली .
डोंगरावरची जमीन, झाडे त्याखाली विसाव्याला धावली...

-Chandrakant Pawar

Marathi Song by Chandrakant Pawar : 111736511

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now