मुठीत साठवावे मृत्यूचे कवडसे...
मोहबंद मनातले जीवनाचे ठसे...
तेजाळून जावी अख्खी अंधारखाडी...
पाण्यावर हेलकावे वेडी
स्वप्नहोडी...
जेत्यांचा उरतो वेगळा इतिहास...
पराजिंताचा त्यात हसतो उपहास...
हाक मारावी... शब्दांना फुटवे फुटावेत...
साद ऐकवावी... ओठांचे शब्द जन्मावेत...

-Chandrakant Pawar

Marathi Shayri by Chandrakant Pawar : 111736447

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now