प्रिय..
चंद्र तारे निखळले आज कित्येक..
रक्ताळलेल्या ओठांनी मी झेलले तुलाही..पाठीवरच्या जखमांसहित..
जिवंत असल्याच्या सगळ्या खुणा संपल्यावरही..वेदनांसाठीचे आसुसलेपण जाणवले श्वासागणिक..
भरून राहिल्या काही तप्त जाणिवा तुझ्या मिठीत..

-Aadarshaa rai

Marathi Blog by aadarshaa rai : 111717618

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now