मितवा~
चांगल्या गोष्टींना सगळेच ऍक्सेप्ट करतात पण
आपल्यातला रॉयल मेस जो स्वीकारतो तोच  मितवा..!आयुष्यात येणारे सगळे रंग जो प्रेमाच्या रंगाने रंगवून टाकतो,ज्याच्या स्पर्शात,ज्याच्या फक्त सोबत असण्यात आणि कधी कधी नसण्यात ही आयुष्य कम्प्लीट असल्याची जाणीव आहे तोच....मितवा

-Harshada

Marathi Shayri by Harshada : 111671182

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now