अधांऱ्या रात्री चंद्र ही लपला
चोहीकडे फक्त अंधार पसरला...
अशा काळोखात भिती वाटे एकट्या मनाला
मात्र काळजी का नसावी माझी कुणाला..

-shiv

Marathi Good Night by Madhav Patil : 111617495

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now