#NAVARATRI
विशाल नैन तुझे ग कात्यायनी
आणी तू शत्रूंच्या डोळ्यात पाणी...
केला नाश तू प्रत्येक राक्षसाचा
तरीही आलाय कलयुग कुविचारांचा...
करशील ना ग नाश याही विचारांचा
वापर करून, त्या आणि तश्याच धारदार शस्त्रांचा...?

🌺खुशी ढोके🌺

Marathi Quotes by Khushi Dhoke..️️️ : 111596215

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now