#NAVARATRI
गहन निळ्या आभाळमायेत
न्याहाळते तिच्या भक्तांना स्कंदमाता...
घेऊनी नेहमीच भक्तांची काळजी
असते सोबत ज्याच्या - त्याच्या...
कुणी दिलाच जर त्रास तिच्या लेकरांना
घेऊनी दैवी रूप ती करते शिक्षा त्या कुविचारांना...

🌺खुशी ढोके🌺

Marathi Quotes by Khushi Dhoke..️️️ : 111595630

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now