#NAVARATRI
पारिवारिक सुखात रमणाऱ्या
असा होतो आमचा उपहास...
कधी एक स्त्री करू शकेल का
तिच्या परिवाराच्या सुरक्षेचा अट्टहास...?
स्त्री - असुरक्षेने धास्तावलाय तांडा....
कधी अवतरेल प्रत्येक स्त्रीत ही कुष्मांडा...?!

🌺खुशी ढोके🌺

Marathi Quotes by Khushi Dhoke..️️️ : 111595090

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now