#Navratri

नगाड़ाची सुरीली धून ऐकून
पाय नाचे ठेकड्या घेऊन

सर्वजण मोठे वर्तुळ बनवून
एकसारखी रीतिने जोडून

दोन हाताने टाळ्या वाजवून
गरबा खेळू मोकळ्या मनातून

Marathi Poem by Parul : 111593754

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now