मुलगा कमावतो म्हणून त्याला, त्याच्या मनाला येईल तसं वागू देताना, समाज बंधने घालत नाही.....
.
.
पण, प्रश्न निर्माण होतो तो मुलींच्या बाबतीत...!
त्या कमावत असल्या तरीही, स्वतःचे निर्णय त्या आजही पूर्ण विश्वासाने, घरच्यांना सांगूच शकत नाहीत......
.
.
कारण, मग त्यांच्या आभ्रूचा धिंगाणा घालणारे तिचेच "स्वघोषित वाली" असतात...!
.
.
"खरी शोकांतिका"
.
😓

😓खुशी ढोके😓

Marathi Good Morning by Khushi Dhoke..️️️ : 111592488

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now