जीवन सुंदर आहे
ते जगता आलं पाहिजे....
स्वप्न विस्कटणारं कोण?
ते बघता आलं पाहिजे....
येतील कित्येक आपुले म्हणवून घेणारे!
पण, त्यातील नेमकं आपलं कोण? ओळखता आलं पाहिजे....
आणि जर का, बहिष्कार केलाच तुमचा, या समाजाने!
तर, मात्र स्व:बळावर, एक नवविचार जन्माला घालून, तोच समाज घडवता आला पाहिजे.....☝️

-Khushi Dhoke

Marathi Quotes by Khushi Dhoke..️️️ : 111579410

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now