तरंग प्रस्तुत,
*शब्दतरंग* डिजिटल काव्यमहोत्सव भाग:१
आज रविवार दि. २०/०९/२०२० रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता आपल्या आवडत्या फेसबुक पेज "तरंग"वर..

सहभागी कवी :
योगेश घोले (मुंबई)
प्रणाली पंचभाई (नाशिक)
संजय गगे (शहापूर)
स्नेहा शिंदे (मुंबई)

अध्यक्ष :
कवी,चित्रकार श्री. अरविंद शेलार

सूत्रसंचालन : प्रियांका क्रिष्मा पावसकर

आपला उत्स्फुर्त प्रतिसाद अपेक्षित
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला आवडत 'तरंग' पेज like करा, आणि आमच्या digital काव्यमैफिलीचा आनंद घ्या:
http://www.facebook.com/tarang.fb

Marathi News by S. P. : 111574038

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now