त्या आकाशी छटेच्या
उन्हाची किनार ल्यालेल्या
गहिर्‍या डोहात
तरंगत आहेत
शुभ्र मऊ कापसाचे
राजहंस डौलात
मी वाट पाहते आहे
आकंठ बरसणार्‍या शरदाच्या चांदण्यात
विहरण्याची...

-Aaryaa Joshi

Marathi Blog by Aaryaa Joshi : 111566776

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now