Marathi Whatsapp-Status by Sandip Naoghare : 111530125

अनेक बंधनात जगतांना
एक बंधन प्रिय असते...
दायित्व जिच्या रक्षणाचे
नेहमी आपल्या खांदी असते...

View More   Marathi Whatsapp-Status | Marathi Stories