#####good afternoon !
##मच्छिंद्रमाळीऔरंगाबाद !
*हरणाचा पळण्याचा वेग ताशी ९०किमी तर वाघाचा ६० किमी तरीपण वाघ हरणाची शिकार करतो. कारण हरणाच्या मनात भिती असते कि आपण वाघापेक्षा कमजोर आहोत व हि भितीच त्याला वांरवांर मागे पाहण्यास भाग पाडते .त्यात त्यांचा वेग व मनोबल कमी होते .तो वाघाची शिकार होतो* .
*कोरोनाच पण तसच आहे. कोरोना पेक्षा आपली रोग प्रतिकार शक्ती किती तरी पटीने जास्त असताना केवळ भितीमुळे आपल मनोबल व वेग कमी झाला.परिणामी काही मृत्यू झाले. तेव्हा घाबरू नका.*

*"FIGHT AGAINST CORONA ".*

Marathi Blog by मच्छिंद्र माळी : 111520479

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now