#सावधान

"शत्रुच्या प्रत्येक हालचालीकडे अवधान आहे ,
माझा सैैनिक सिमेवरती कधीचाच सावधान आहे
सेवा करतो माय भुमीची म्हणुनच,
प्रत्येक घरात अनं घरातील प्रत्येकाच्या मनात समाधान आहे "

....आम्हाला आमच्या प्रत्येक सैनिकाचा अभिमान आहे..

-संदिप चव्हाण.

Marathi Motivational by संदिप चव्हाण : 111504550
Ketan Vyas 4 years ago

https://quotes.matrubharti.com/111504701

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now