जगूण बागायच का ,
काही वेळ स्वता साठी,
फार दिवस झालेत ना
स्वता साठी काही केलच नाही .
किती दिवस
दुसर्‍यांचा म्हन्या
प्रमाणे जगायच
निदान
आज तरी जगून बागायच स्वता साठी,
उद्याचा सूर्य निगेलच का आपल्या साठी,
कुणास माहिती
चलना
आजच जगून बगू स्वता साठी .....

Marathi Poem by Sanket Gawande : 111500030

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now