मी जिद्द ठेवतो सर्वांना चुकीचं ठरवण्याची ,
मी जिद्द ठेवतो सर्वांना हरवण्याची ,
मी मला योग्य वाटत असेल तर जिद्द ठेवतो सर्वान समोर स्वतः ला खरं ठरवण्याची .
एवढं सर्व करूनही मी हरतो जेव्हा माझी माणसेच मला चुकीचं ठरवण्यासाठी झट तात .
अनाहुत.....

Marathi Thought by Jayesh : 111495459

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now