"गंधर्व"

साथ असता एकमेकांचा
पापने झपकतिल गंधर्वाचा
हक्काने हात पकडुन राहु अापन अापल्या भावनांचा
पुष्पांचा वेली सारखे सोबत राहु अंतरी जीवनाचा

भावना धळकतील ही कधी तुझ्या
माझ्या त्या एकुण एक क्षणांचा
मॅड अश्रु धारेत तु माझ्या बसले होते मन माझे वृदांवनाचा
प्रेम तुझे माझ्यावर असता कृष्ण हा तुझ्या अंतरीचा
अर्थ तु भावार्थ मी हा दिपक तुझ्याच जीवनाचा.

राधे राधे...,
"तुझ्या विना~कोणी ही नाही"
कवी : सी एस रोशन!
#Knight

Marathi Poem by सी एस रोशन : 111439883

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now