#फक्त ..

आयुष्याच्या गणितात असते
नात्यांची ल-सा-वी अन म-सा-वी
अवघड अशा या परीक्षेत
सोबत 'फक्त' तु असावी ..

प्रश्नांची लांबच लांब रांंग
त्याहुनही ज्यादा उत्तरे सुचावी
ही गोष्ट शक्य आहे तेव्हा
जेव्हा सोबत 'फक्त' तुच असावी ....

-संदिप चव्हाण.

Marathi Poem by संदिप चव्हाण : 111436679

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now