#ऐकले

गायले ते ऐकणे नव्हते भाग्य माझे
ऐकण्याचे दुःख तेव्हा नव्हते एवढे ताजे
बोल होते माझे परी
बोलणे नव्हते माझे
त्याने बोलायाला लावले
तुम्ही तेवढे ऐकले
अंतरात होते शब्द
परंतु मी तेवढा निशब्द
गात होतो बेधुंद
मी गायक झालो अंध....

-संदिप चव्हाण.

Marathi Poem by संदिप चव्हाण : 111429158

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now