सत्कार्य करायला पैसा लागत नाही
तर अंतर्मन शुद्ध वृत्ती दयाळू
अन चरित्र निर्मळ असावं लागतं
याचं सर्वात मोठं उदाहरण
एक गाडगे महाराज महंत
ज्यांनी देव पाहिला माणसांत
जन्म त्यांचा सफल झाला
जरी कष्ट त्यांनी भोगले अनंत
मार्ग दावुनी साधा भक्ती भावाचा
राहुनी भोळ्या अडाणी गरीब लोकांत


#जन्म

Marathi Whatsapp-Status by Pravin Ingle : 111408172
Pravin Ingle 4 years ago

गाडगे महाराजांची सिंगल फोटो नाही मिळाली.... कृपया समजून घ्यावं !

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now